Essential Documents

2022 – 23 मधील तांत्रिक पदविका अभ्यासक्रमासाठी आवश्यक कागदपत्रे

१. एस.एस.सी. गुणपत्रिका
२. आठवी, नववी गुणपत्रिका
३. शाळा सोडल्याचा दाखला
४. आर्थिक दृष्टया दुर्बल घटक प्रमाणपत्र (फक्त (EWS) च्या उमेदवारासाठी)
५. भारतीयत्व प्रमाणपत्र / जन्म दाखला / अधिवास प्रमाणपत्र
६. जातीचा दाखला (सर्व मागासवर्गीय उमेदवारांना)
७. नॉन क्रिमीलेयर दाखला (VJ/DT(A)/NT B/ NT C/ NT D/ OBC/SBC)
८. एस.एस सी. / आय.टी.आय. गुणपत्रक (थेट व्दितीय वर्षास प्रवेशासाठी)
९. उत्पन्नाचा दाखला
१०. संरक्षण सेवेतील कर्मचाऱ्यांचा पाल्यासाठी व अल्पसंख्याकांसाठी (Defence & Minority)
इ. संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यां उमेदवारांच्या प्रवेशासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्रे