Continuing Education Programme

Sr. No. Course Title Duration Intake Fees 
1 Pre-Diploma in Foundry Technology 1 Yr 40 
2 Diploma in Foundry Technology 1 Yr 40 
3 Advance Diploma in Foundry Technology 1 Yr 40 
4 Casting Technician 4 months 20 

With  

Scholarship of  

Rs 7200 per month 

Plus 

Free Tool kit 

5 Fashion Jewelry 4 months 20 
6 Final Product Maker 2 Months 20 
7 Metal ware 2 Months 20 
8 Leather Craft 2 Months 20 
9 Jute Craft 2 Months 20 

Centre of Excellence in Gems and Jewellery

Course:Diploma in(Vocational) Jewellery Design.

Eligibility-10th pass

Course fees-Rs 40000/- month

Course Coordinator-Shashank Mandre

Programme Coordinator– Priya Jadhav

नमस्कार ,

कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि शासकीय तंत्र निकेतन ,कोल्हापूर यांनी एकत्रित प्रयत्न करून शासकीय तंत्र निकेतन,कोल्हापूर येथे सेंटर ऑफ एक्ससलन्स इन जेम्स अँड ज्वेलरी ची स्थापना केली . कोल्हापूर  जिल्ह्याला पूर्वापार चालत आलेल्या सराफी व्यवसायाच्या उज्वल परंपरेला कुशल मनुष्यबळ उपलब्ध  करून देण्याच्या उद्देशाने या केंद्राची स्थापना केलेली आहे. या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून या केंद्रामध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यताप्राप्त  विना अनुदान तत्वावर तीन वर्षांचा ज्वेलरी डीझाईन हा पदविका अभ्यासक्रम  सुरु होत आहे . १० वी  उत्तीर्ण झालेले  विदयार्थी , विदयार्थीनी या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी पात्र आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु होत असून ज्वेलरी डिझाईन ,ज्वेलरी उत्पादन  या संबंधित प्रगत तंत्रज्ञान ,धातू शास्त्र व या व्यवसायाच्या अनुषंगिक सर्व बाबी शिकवल्या जातील .अशा प्रकारचा  अभ्यासक्रम शासकीय संस्थेत प्रथमच सुरु होत असून माफक शैक्षणिक शुल्क आहे. आपण या व्यवसायाशी संबंधित आहात व या व्यवसायासमोर कालानुरूप तयार झालेल्या आव्हानांशी परिचित आहात . या क्षेत्रातील परिवर्तनाला सामोरे जाण्यासाठी पुढील पिढीला आधुनिक शिक्षण देण्यावाचून पर्याय नाही . हा दृष्टिकोन लक्षात घेता या अभ्यासकर्मासाठी आपल्या कुंटुबातील अथवा इतर इच्छुक विद्यार्थ्यांना या बाबत मार्गदर्शन करावे हि विनंती .

या सोबत या अभ्यासक्रमाविषयक माहितीपत्रक जोडलेले आहे .प्रवेशप्रक्रिया सुरु झालेली असून प्रवेश अर्ज शासकीय तंत्र निकेतनाच्या धातू शास्त्र विभागात उपलब्ध आहेत . तरी जरूर या संधीबद्दल जनसामान्यामध्ये याबाबत प्रबोधन करावे .  

Foundry technology CEP course at Kalamba Central Jail Kolhapur

Inauguration of Gems and Jewlery programs